केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत ...
येथील महानगरपालिकेचा कारभार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जांची परतफेड नियमित होत नसल्याने विविध विभागांच्या कर्जाचा डोंगर १०० कोटींवर पोहचला असून, वाढत जाणारे कर्ज आणि त्या तुलनेत उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने महापालिका आर्थिक कचाट्यात सापडली आहे़ ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या तीन-चार दिवसांत लागू होण्याची कुणकुण असल्याने परभणीच्या शासकीय कार्यालयांमध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बिले मंजूर करुन घेण्याची घाई घडबड दिसून येत आहे. अधिकाऱ्यांचे कक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांम ...
तूर विक्री करण्यासाठी तालुक्यातील ३१५० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यामधील केवळ ८४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या मात्र तूर विक्री करता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनुदान जाहीर केले; परंतु, हे अनुदान प्रत्यक्षा ...
दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज काढून दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. ३ हजार लिटर दुधाचे संकलन होणाऱ्या पाथरी येथील शासकीय दूध डेअरीवर आता २५ हजार लिटर दुधाची आवक होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंबड येथील १० हजार लिटर क्षमतेचा अमोनिय ...
जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़ ...