लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार - Marathi News | An elderly man crossing the road was crushed by a speeding truck; Incidents in Humanat City | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला चिरडले; अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार

गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाताना ट्रकने चिरल्याने झाला जागीच मृत्यू ...

सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल - Marathi News | In Sonpeth, it is revealed that a little girl who came home from kindergarten was abused, a case has been registered | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठमध्ये शाळेतील टॉयलेटमध्ये चिमुकलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

सोनपेठ शहरात ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार; पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद ...

पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा - Marathi News | A 15-year-old girl was forced to marry after saying send her to school; Crime against 17 persons | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पंधरा वर्षीय मुलीस शाळेत टाकायचे म्हणून नेत लावले लग्न; सासर-माहेरच्या १७ जणांवर गुन्हा

पंधरा वर्षीय बालिकेवर पतीने दोन वेळा केला अत्याचार; मुलीच्या फिर्यादीवरून सासर-माहेरच्या लोकांवर गुन्हा ...

पेरणी पद्धतीसह वाणाच्या निवडीसाठी;ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद ठरतोय फायदेशीर - Marathi News | For variety selection along with sowing method; online farmer-scientist interaction is proving beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणी पद्धतीसह वाणाच्या निवडीसाठी;ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद ठरतोय फायदेशीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या वतीने ऑनलाइन शेतकरी- शास्त्रज्ञ कृषी संवाद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फायदेशीर ठरत आहे. ...

उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, पुंगळा गावातील ग्रामस्थांना रात्रीतून त्रास - Marathi News | Poisoning by eating fasting bhagar, incident from Pungala, Jintur taluk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा, पुंगळा गावातील ग्रामस्थांना रात्रीतून त्रास

भगर खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखून उलटी, जुलाबाचा अनेकांना त्रास झाला. ...

थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले - Marathi News | Thrilling! The signal wire was broken, as soon as the train stopped, the thieves robbed the women passengers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले

गंगाखेड-वडगाव स्टेशन दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार ...

महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच - Marathi News | The Revenue Assistant demanded Rs 1 lakh earlier, accepted a bribe of Rs 50,000 in compromise | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महसूल सहायकाने आधी मागितले एक लाख, तडजोडीत स्वीकारली ५० हजाराची लाच

समृद्धी महामार्गात संपादित झालेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यासाठी लाच घेतली; महसूल सहायकासह खासगी इसम अटकेत ...

ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन - Marathi News | Students boycott school until Maratha reservation from OBC; A statement given to the principal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; मुख्याध्यापकाला दिले निवेदन

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार; विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचा केला निर्णय ...