लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी : ६२ सीसीटीव्हींचे बोरी गावावर लक्ष - Marathi News | Parbhani: 62 CCTs focus on Sauri village | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ६२ सीसीटीव्हींचे बोरी गावावर लक्ष

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्र ...

परभणी: उन्हाबरोबर टंचाईची दाहकता वाढली - Marathi News | Parbhani: Shortage of scorching heat increased with summer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: उन्हाबरोबर टंचाईची दाहकता वाढली

उन्हाळा सुरु होताच बसणाऱ्या उन्हाच्या चटक्याबरोबर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने ६६ विहीर, बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी उर्वरित भागात पाणीटंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. ...

परभणीत सात दुकानांवर मनपाची कारवाई - Marathi News | Action by Municipal Corporation in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सात दुकानांवर मनपाची कारवाई

प्लास्टिक कॅरीबॅग आणि थर्माकॉलचा वापर करणाऱ्या शहरातील सात दुकानदारांविरुद्ध महापालिकेने १२ मार्च रोजी कारवाई केली असून, या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...

परभणी:पूर्णा नगराध्यक्षांविरुद्ध नगरसेवकाची तक्रार - Marathi News | Parbhani: Corporator complaint against municipal commissioner of Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:पूर्णा नगराध्यक्षांविरुद्ध नगरसेवकाची तक्रार

पूर्णा येथील नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या कामकाजासंदर्भात नगरसेवक मुकूंद भोळे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे अनियमित कामकाजासंदर्भात तक्रार केली आहे. ...

परभणी: कार्यारंभ आदेशावरून पदाधिकारी संभ्रमात - Marathi News | Parbhani: Officers' confusion over the work order | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: कार्यारंभ आदेशावरून पदाधिकारी संभ्रमात

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कार्यारंभ आदेश मिळालेले काम सुरु करावे की नाही, यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे हे पदाधिकारी अधिकाऱ्यांना या अनुषंगाने धारेवर धरत आहेत. ...

राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी परिहार यांची फेरनिवड - Marathi News | Parihar's re-election as the district president of Parabhani NCP | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी परिहार यांची फेरनिवड

कार्याध्यक्षपदी बोबडे, जाकेरलाला यांची नियुक्ती ...

परभणी : पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदावरच - Marathi News | Parbhani: Water scarcity plan on paper | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदावरच

जिल्ह्यातील शहरी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरपालिकांनी करावयाच्या उपाययोजनांबाबतच्या २ कोटी ५० लाख रुपयांच्या कृती आराखड्या अंतर्गत अद्यापपर्यंत एकही काम हाती घेतले नसल्याने सद्यस्थितीत तरी टंचाई आराखडा कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे़ ...

परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Parbhani: Pahandul Gram Panchayat The hunger strike in front of the office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण

तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...