येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरु करण्यासाठी बाजार समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. या संदर्भात बाजार समितीत ९ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलावा प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या आठवड्यात लिलाव सु ...
मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे. ...
जिल्ह्यातील ९ वाळूघाटांमधून अधिकृत वाळू उपशाला सुरुवात झाल्याने खुल्या बाजारपेठेत वाळूच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने ...
येथील उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवेत आपला वेगळा ठसा उमटविला असून वर्षभरात ११३३ नैसर्गिक प्रसुती झाल्या. तर १२८ सिझर करुन सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. ...
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली. ...
येथील तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत ३३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. ...