पाथरी-माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावर कार आणि जीपची समोरासमोर धडक होवून कार चालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास घडली आहे़ त्याच प्रमाणे जीपमधील १० जण जखमी झाले असून, गंभीर तिघांवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आह ...
पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पाथरी तालुक्यातील लिंबा रस्त्यावर एका चारचाकी गाडीत ४४ हजार ९२८ रुपयांची देशी दारू पकडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यात पाण्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, टंचाईग्रस्त गावांतील ४२ हजार ६०० ग्रामस्थांना ३० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे़ ...
जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़ ...
तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात बोअर घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जमिनीची अक्षरश: चाळणी होत असल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मासेमारी हा व्यवसाय धोक्यात आला आहे. तेव्हा मत्स्य व्यवसाय संस्था व्यापाऱ्यांना ज्या दराने मासे विक्री करतात तोच दर मासेमारी करणाºया मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप त ...
परभणी ते मानवत रोड दरम्यानच्या रेल्वेमार्गावर परभणीहून पान्हेरा, देऊळगाव आवचारकडे जाणाऱ्या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग उभारण्यात आल्याने शेतकरी, ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. ...