तालुक्यातील पेडगाव येथील कै. हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनाधिकृत व्यक्ती थांबून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी केंद्र संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिले आह ...
येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली. ...
जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा च ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना ...
एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जन ...
परभणी लोकसभा मतदारसंघात सैन्यदलात सेवेत असलेले १ हजार ३२० जवान तर निवडणुकीच्या कामात कार्यरत असलेले ६ हजार १६ कर्मचारी असे एकूण ७ हजार ३३६ पोस्टल मतदार आहेत. ...