लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन - Marathi News | Sharad Pawar assures that the facts of Somnath Suryawanshi's death will be conveyed to the government | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथच्या मृत्यूची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहचविणार; शरद पवारांचे आश्वासन

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवार यांनी केली दोषींवर कारवाईची मागणी ...

दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो... - Marathi News | Don't ask for help worth 10 lakhs, bring my son back! Somnath Suryawanshi's mother breaks the silence... | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दहा लाखांची मदत नको, माझा मुलगा परत आणून द्या! सोमनाथच्या आईने फोडला टाहो...

माझ्या मुलाच्या बाबतीत जाणून बुजून आजाराचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप सोमनाथ याच्या आईने केला ...

ट्रॅक्टर- टेम्पोच्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा, एकजण गंभीर जखमी - Marathi News | Both vehicles were literally crushed in a terrible accident between a tractor and a tempo, one person was seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ट्रॅक्टर- टेम्पोच्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा, एकजण गंभीर जखमी

पाथरी-आष्टी रस्त्यावर अपघात मालिका सुरूच; ट्रॅक्टर- टेम्पोच्या समोरासमोर धडकेत टेम्पोतील एक गंभीर जखमी ...

दुचाकीस धक्का लागल्याचा बहाणा; सराफा व्यापारी थांबताच चोरटे कार, दागिने घेऊन पसार - Marathi News | The excuse of a bike being hit; As soon as the bullion trader stopped, the thieves fled with the car and jewelry | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दुचाकीस धक्का लागल्याचा बहाणा; सराफा व्यापारी थांबताच चोरटे कार, दागिने घेऊन पसार

ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने चोरटे कार माळ रानावर सोडून पळून गेले ...

सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन - Marathi News | Somnath Suryavanshi was not beaten in police custody; Chief Minister Devendra Fadnavis' statement in the Legislative Assembly | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथ सूर्यवंशी यांना कोठडीत मारहाण नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन

वादग्रस्त पीआय अशोक घोरबांड यांची चौकशी करण्यात येणार; परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ...

रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू - Marathi News | A two-wheeler hit a trolley parked on the road; A husband who was bringing a lunch box for his wife in the hospital was died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रुग्णालयातील पत्नीची भेट शेवटची ठरली; तिच्यासाठी जेवण आणताना पतीचा अपघाती मृत्यू

ट्रॉलीवर दुचाकी धडकून अपघात; पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील तरुणाचा मृत्यू  ...

'मसल्या'त महसूलची आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई; ३ छावण्या नष्ट, ३५ ब्रास वाळू जप्त - Marathi News | Revenue takes action in 'Masala Village' for the second time in a week; 3 camps destroyed, 35 brass sand seized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मसल्या'त महसूलची आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई; ३ छावण्या नष्ट, ३५ ब्रास वाळू जप्त

गंगाखेड - तालुक्यातील मसला येथे गुरुवारी उशिरा तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने वाळू माफियांविरोधात कारवाई केली. ...

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पतीनेही सोडले प्राण - Marathi News | Veteran freedom fighter Dr. Shivaji Daware husband also passed away just hours after his wife's death | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पतीनेही सोडले प्राण

ही हृदयद्रावक घटना परभणी शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी भागात घडली.  ...