धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह ३६ शेळ्या मृत्यू पावल्याची घटना झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर २१ मार्च रोजी मध्यरात्री घडली. ...
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक ट्रक करपरा नदीच्या पुलावर आदळून कठड्यांमध्ये अर्धवट अवस्थेत अडकला. ही घटना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
शुक्रवारी जिल्हाभरात धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. पाणीटंचाईच्या सावटाखाली धुलीवंदन साजरे करीत असताना बहुतांश ठिकाणी ओल्या रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक कोरड्या रंगांचा वापर केल्याचे पहावायस मिळाले. ...
रळीरोडवर असलेल्या प्रसाद फायबर्स प्रा.लि. या जिनिंगमध्ये २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ...
जिल्ह्यातील लिलाव झालेल्या ११ वाळू घाटांपैकी केवळ ३ कंत्राटदारांनी आतापर्यंत १०० टक्के रक्कम जमा केली असून उर्वरित कंत्राटदारांकडून रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला ११ पैकी केवळ ३ घाटांच्या वाळू उपस्याचा प्रश्न मार्ग ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळ योजनाचे दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे अनेक आजारांनी ग्रामीण भाग ग्रासला आहे. तालुक्यातील १७० गावांपेकी ५० गावांमध्ये दूषित पाणी आढळून ...