तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग ...
स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...
तालुक्यातील खळी शेत शिवारातील उसाच्या शेतात २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दीड एकर क्षेत्रावरील ऊस व स्प्रिंक्लरचे पाईप जळून खाक झाल्याची घटना घडली. ...
शहरातील मध्यवर्ती भागात सिमेंट रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. मात्र हे काम करीत असताना अतिक्रमणांना धक्काही लावला जात नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केला जात असून, मनपाच्या या दुर्लक्षामुळे काही भागात रस्त्याच्या मधोमध खोदकाम क ...
परभणी विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्रांवर केवळ महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती केली जाणार असून, महिलांच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे़ ...
परभणी आगाराने सैलानी यात्रेच्या नावाखाली २४ मार्चपासून परभणी-पालम ही बससेवा चार दिवसांपासून रद्द केली आहे. त्यामुळे नऊ गावातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...