येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र त्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी न झाल्याने मानवत व पाथरी तालुक्यातील १७५५ शेतकºयांच्या खात्यावर राज्य शासनाकडून १ कोटी ७६ लाख रुपयांचे अनुदान वर्ग कर ...
परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या १७ उमेदवारांचे सरासरी वय ४५ वर्षे असून, ६६ वर्षांचे सर्वाधिक वयाचे तर २७ वर्षे सर्वात कमी वयाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ ...
येथील महावितरण कंपनीच्या गोदामातून साहित्य चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्याने पुन्हा एकदा २८ मार्च रोजी साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य चोरी केल्याची घटना घडली आहे. ...
येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ...
पालम शहरातील शिक्षक कॉलनी भागात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ७ जणांविरुद्ध कारवाई केलीे. या छाप्यात २ लाख ५ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त क ...
सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...