येथील महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या याद्या बदलून ७५ लाख ३७ हजार ७३३ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी प्रशासन अधिकारी ज्योती सुभाष जोशी- कुलकर्णी यांच्यासह ८ जणांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल ...
तालुक्यातील अंधापुरी येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेला आग लागून जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी सरत्या हंगामात २१ लाख ७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीपोटी २२५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. ...
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...
तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र त ...
शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्र ...
येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़ ...