केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या मान्यतेसाठी आता सेक्युर सॉफ्टवेअर ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सहा- सहा महिने लालफितीत अडकणाऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या फाई ...
गंगाखेड शहरातील लिंबाजी ऊर्फ विजय गोविंद घोबाळे व त्यांच्या टोळीचा सदस्य किरण ऊर्फ बाळू किशनराव घुंबरे या दोघांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. ...
जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत. ...
बनावट सोने देऊन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ३१ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी घटनेतील आरोपींना सापळा रचून अटक केली. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन कामांना मंजुरी मिळत नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील मजुरांवर झाला आहे. सुमारे २० हजार मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ऐन लग्नसराईतच लागू झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असून खरेदीसाठी रोख रक्कम सोबत बाळगणे जिकिरीचे वाटत आहे. ...