गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यातील पालम ते धानोरा काळे या रस्त्यावर गोदावरी नदीच्या पात्रातील नवीन पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत होणार आहे ...
जिंतूर तालुक्यातील बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारपासून हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कृउबा मार्केट यार्डात २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली आहे. या हळदीला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भ ...
ब्युटी पार्लरचे साहित्य आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन मुली बेपत्ता झाल्याचा प्रकार परभणीत घडला असून या प्रकरणी शनिवारी नवामोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
जिल्ह्यात १२ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून ४० अंशापेक्षा अधिक तापमान राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईतही भर पडल्याचे दिसत आहे. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी १ मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी परभणी शहरात दागिणे खरेदीतून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थितीत सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या सराफा बाजारपेठेत शनि ...