वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे. ...
तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली. ...
मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत अस ...
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पालम येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला नसल्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी अनिल घनसावंत यांना निलंबित केले आहे. ...
परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक ...
दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या पैशांवर डल्ला मारत २ लाख ३५ हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याच्या घटना शुक्रवारी परभणी आणि पूर्णा शहरात घडल्या आहेत. परभणीत १ लाख ९५ हजार तर पूर्णा शहरातून अशाच पद्धतीने ४० हजार रुपयांची चोरी झाली. दोन्ही घटनांमध्ये ...