जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़ ...
एकीकडे आयपीएल क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला उधान आले असतानाच लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार यावरही हजारो रुपयांच्या पैजा लागत आहेत़ यातून तालुक्यात दररोज लाखोंची उलाढाल होताना दिसून येत आहे़ ...
कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफि ...
जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे चालविली जात आहेत. धोकादायक पद्धतीने कामे केल्यानंतरही या कर्मचाºयांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांसमोर समस्यांचा ...