तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे ...
तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अ ...
जिल्ह्यात सुरू असलेल्या अमाप वाळू उपशाची विभागीय कार्यालयाने दखल घेत गुरुवारी थेट दोन पथके जिल्ह्यात पाठवत नायगाव आणि उमरी तालुक्यातील वाळू घाटांची पाहणी केली. ...
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून माग ...