शहराला जोडणाऱ्या तीन राज्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ४८ लाख रुपयांचा खर्च केला़ मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने तीनही रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे दिसत आहे़ ...
जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुड ...
तालुक्यात दुष्काळामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असताना शहरातील मन्नाथ मंदिरातील पुरातन बारवामध्ये ४ फुटावर पाणी आहे़ त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये ही बारव नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे़ ...
मागील काही वर्षांपासून परभणी जिल्हा तापमानामुळे महाराष्ट्रासह देशभरात ओळखला जात आहे. नेमके परभणीतच तापमान का वाढते, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत वेगळे काय आहे आणि तापमानवाढीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरले, या अनुषंगाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवा ...
जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कृषी उत्पन्न व बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ...
शतकोटी वृक्ष लागवड उद्दीष्टपुर्तीच्या कागदोपत्री घोषणा करणाऱ्या वनविभागालाच परभणी जिल्ह्याच्या वनक्षेत्राचा ताळमेळ लागेनासा झाला असून प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील वनक्षेत्रातील आकडेवारीमध्ये बदल करण्याचा पायंडा या विभागाने पाडला आहे. परिणामी शासनाचा हा ...