राष्ट्रीय महामार्गावर कोल्हा शिवारात टोमॅटो घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
जिंतूर तालुक्यातील माथला येथे विद्युत तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत गाव परिसरातील गवत, कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई ...
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
येथील बाजार समितीच्या यार्डात हळद लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या प्रयत्नांना यश आले असून अक्षयतृतियाच्या मुहूर्तावर हळदीचा लिलाव सुरू होणार आहे. ...
तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. ...