भारतीय दूरसंचार निगमचे केबल जागोजागी तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी धर्मापुरी परिसरातील केबल जोडल्यामुळे काही भागातील सेवा पूर्ववत झाली. ...
किरकोळ वादातून मारहाण करुन दीड लाख रुपये लुटल्याच्या तक्रारीवरुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांचे पती अविनाश काळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरुन आरोप ...
कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली. ...
शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ ...