गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर ...
दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आत्महत्या मराठवाड्याच्या पाचवीलाच पुंजलेले. यातून अनेक कुटुंब निराधार होतात. विशेषत: लहान मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा निराधारांना आधार देण्यासाठी मानवत तालुक्यातील मंगरुळ येथील उच्च शिक्षित अशोक देशमाने या ...
लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला. ...
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि कृषी सल्ला मिळावा, यासाठी येणाºया वर्षांत राज्यामध्ये महावेध ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी सचिव एकनाथराव डवले यांनी दिली़ ...
शहरातील सोनार लाईन भागातील सांगली बँकेच्या तीन मजली इमारतीच्या वर मागील तीन महिन्यांपासून शेठ नावाचा एक मांजर (बोक्या) अडकून पडलाय. या मांजराला सोडविण्यासाठी पशुप्रेमी नाव्हेकर यांची एकाकी धडपड सुरू आहे़; परंतु, प्रशासकीय टोलवा टोलवीमुळे अजूनही या मा ...
मुदखेड ते मनमाड या मार्गावरील दुहेरीकरणाचा एक टप्पा असलेल्या परभणी-मुदखेड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने वर्तविला आहे़ दुहेरीकरणाचा हा टप्पा ...
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे़ या पाणीटंचाईपासून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी शेक येथील एका शेतकऱ्यांने स्वत:च्या फळबागाचे पाणी तोडून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले आहे़ ...