वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेला ७०/३० टक्के प्रादेशिक आरक्षणाचा फॉर्म्यूला रद्द करावा, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली परभणीतील विद्यार्थ्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढला. ...
खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दि ...
येथील होमिओपॅथिक रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेचे डॉ़ पवन चांडक व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांनी २९ व ३० जून या दोन दिवसांत आळंदी ते पंढरपूर हा ३०० किमीचा सायकल प्रवास करून या भागात एचआयव्ही आणि पर्यावरणासंदर्भात जनजागृती केली़ ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
शहरातील तब्बल ८१ इमारती धोकादायक असल्याची बाब महापालिकेने चार-पाच वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे़ या सर्वेक्षणाच्या आधारावर आता इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे़ ...