जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व महामार्गाची बहुतांश कामे सुरू आहेत़ परंतु, बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत़ त्यामुळे आगामी पावसाळ्यात या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
भारत निर्माण योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेत विविध गावांतील पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिवांनी अपहार केलेली ५० लाखांची रक्कम वसूल करण्यात पाणीपुरवठा विभागाला अपयश आले आहे. अपहरित रकमेची नोंद संबंधितांच्या मालमत्तेवर करावी म्हणून माग ...
साखर कारखान्यांकडूून दुसºया हप्त्यापोटी देण्यात येणारी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्य ...