राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सखाली सापडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास कोल्हापाटी येथील टोलनाक्यावर घडली़ ...
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सोनपेठ शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र पदांची भरती झाली नसल्याने उद्घाटनही झाले नाही. ६ जून रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयासाठी आरोग्य विभागाने २५ ...
वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत. ...
शहरातील मोंढा परिसरातील ८ आणि बसस्थानक परिसरातील १ असे ९ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडली़ चोरीच्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
पालकमंत्री पांदण, शेत रस्ता योजनेंतर्गत जिल्ह्यात ११३ शेत रस्त्यांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ही कामे प्रगतीपथावर असल्याने आगामी पावसाळ्यात शेतमाल वाहून नेण्याची शेतकऱ्यांची अडचण दूर होणार आहे़ ...
येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागाला १५ दिवसांपासून कर्मचारी नसल्याने अर्ज घेऊन येणाऱ्या वृद्धांना माघारी फिरावे लागत आहे. हा विभाग निराधार झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
तालुक्यातील हमदापूर येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतानाही मागील तीन महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेविकेविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी हमदापूर येथील ग्रामस्थांनी ११ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...