२०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल ...
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत. ...
महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; पर ...
जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ ...