शहरातील कारेगाव रोडवरील जायकवाडी वसाहतीसमोरील एक झाड कोसळून रस्त्यावर पडल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक महिला बालंबाल बचावली. ...
राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्प योजनेतून परभणी जिल्ह्याला निकषात बसत नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आले आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुनही शासनाचे याक ...
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाला १ कोटी २९ लाख ३८ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाला आहे़ त्यामुळे टंचाई निवारणाची कामे करणाऱ्या यंत्रणांची चि ...
आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरावरील समिती गठित होत नसल्याने १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ९ महिन्यांपासून या संबंधी एक ही बैठक न झाल्याने या प्रकरणाचा निपटारा होत नाही. यामुळे वृद्ध ...
गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करणाºया एका शेतकºयास वाळूमाफियाने मारहाण केल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धारखेड शिवारात घडली. ...
शहरातील एका गोदामात साठवलेला १ लाख २७ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता पकडला असून, याबाबत नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
हिशोब पत्रासह विविध बाबींची माहिती अद्ययावत ठेवली नसल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील ३ हजार ६३३ तर राज्यातील १ लाख २९ हजार ६५२ सामाजिक स्वयंसेवी संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे कागदावरच संस्था स्थापन करून ठेवणाऱ्यांची गोची झाली आहे़ ...