आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़ ...
मागील १५ दिवसांपासून गावात गॅस्ट्रो या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे़ जुलाब आणि उलटीचा त्रास असणारे दररोज १० ते १५ रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल होत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे टाकले आहे़ ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा विनंती बदली प्रक्रियेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने बदल केला असून, आता अचानकपणे शिक्षकांना सदरील बदली रद्द करता येणार नाही. असे केल्यास त्यांना रुजूही करून घेतले जाणार नाही़ ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़ ...
राज्यातील खाजगी संवर्गात नोंदणी असलेल्या आॅटोरिक्षांना नवीन परवाने देण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे़ या संदर्भात आ़डॉ़ राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र दिल्यानंतर गृह विभागाने १९ आॅगस्ट रो ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ९ कोटी ९२ लाख ५० हजार रुपयांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यातील ४ कोटी ७० लाख जिल्ह्याला वितरित करण्यात आले ...