तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील डिग्रस बंधारात केवळ १ टक्के पाणीसाठा झाला आहे़ त्यामुळे अजूनही गोदावरीचे पात्र कोरडेठाक असून, जायकवाडीच्या पाण्यावरच आशा विसंबून आहेत़ ...
शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. ...
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदे ...
तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहराची नवी पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून शहरातील विविध वसाहतींमध्ये ४३६ कि.मी. जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेतून लवकरच पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पावसाअभावी दुष्काळाने ंिचंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अळीचे नवे संकट उभे टाकले आहे. ...
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत करदात्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात शासनाला मिळणाºया करात मात्र घट झाली आहे़ याशिवाय १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाºया व्यापाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...