शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर ...
भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी शनिवारपासून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़ ...
येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़ ...
नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...