लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

'हॅलो,आमदार बोलतोय'; बदलीसाठी शिक्षकाचा माजी आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन  - Marathi News | 'Hello, MLA speaking'; Teacher calls education officials in former MLA's name for transfer | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'हॅलो,आमदार बोलतोय'; बदलीसाठी शिक्षकाचा माजी आमदारांच्या नावाने शिक्षणाधिकाऱ्यांना फोन 

शिक्षकाचा प्रताप, दोन माजी आमदारांच्या नावे अधिकाऱ्यांना फोन करून अधिकाराबाहेर काम करण्यासाठी दबाव ...

अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल - Marathi News | Why didn't the police call after the arrest? How did they find our numbers after his death? Somnath Suryavanshi's mother questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल

आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय. ...

कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास; जीवनाचा अधुरा प्रवास; संविधानप्रेमी सोमनाथची अधुरी कहानी... - Marathi News | The obsession with legal education; the unfinished journey of life; the unfinished story of the constitution-loving Somnath Suryavanshi... | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कायद्याच्या शिक्षणाचा ध्यास; जीवनाचा अधुरा प्रवास; संविधानप्रेमी सोमनाथची अधुरी कहानी...

विधिज्ञ होण्याचा बाळगलेला ध्यास पूर्ण करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा जीवनाचा अधुरा प्रवास अनेकांमध्ये हळहळ व्यक्त करणारा ठरला. ...

सोमनाथच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे; आंबेडकरी अनुयायांचा स्थानिक पोलिसांवर रोष - Marathi News | Somnath Suryavashi's death probe to CID; Ambedkar followers angry with local police | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोमनाथच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे; आंबेडकरी अनुयायांचा स्थानिक पोलिसांवर रोष

या प्रकरणात आता राज्य सरकार असो की पोलीस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ...

आंबेडकरी अनुयायांचा मोठा आधारवड हरपला; पँथर विजय वाकोडे यांचे निधन - Marathi News | Ambedkarite followers lose a big supporter; Panther Vijay Wakode passes away in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आंबेडकरी अनुयायांचा मोठा आधारवड हरपला; पँथर विजय वाकोडे यांचे निधन

विजय वाकोडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीशी अतूट नाते होते. ...

वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष - Marathi News | Daughter fulfills father's dream; Meghna Bordikar joins cabinet, joy in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

४२ वर्षांनंतर जिंतूर तालुक्याला मिळाले मंत्रिमंडळात स्थान ...

सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा... - Marathi News | Somnath Suryavanshi's autopsy report comes; multiple injuries on the body | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा...

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल : घाटीत ३ तास चालले ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम ...

"त्या मनोरुग्णाची २५ एकर शेती"; परभणी हिंसाचार प्रकरणात नाना पटोलेंचे खळबळजनक आरोप - Marathi News | Congress leader Nana Patole has made serious allegations regarding the violence in Parbhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्या मनोरुग्णाची २५ एकर शेती"; परभणी हिंसाचार प्रकरणात नाना पटोलेंचे खळबळजनक आरोप

परभणीतल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...