लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत - Marathi News | Parabhani: Went to wash his hands and feet and fell into the Dudhana river; 35-year-old youth meets tragic end | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: हातपाय धुण्यासाठी गेला अन् दुधना नदीत तोल जाऊन पडला; तरुणाचा दुर्दैवी अंत

दुधना नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू, परभणी तालुक्यातील झरी येथील घटना ...

परभणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! सेलूतील पोक्सोच्या गुन्ह्यात सखोल तपासासाठी 'पाच पथके' नियुक्त - Marathi News | Parbhani Police on action mode! 'Five teams' appointed for thorough investigation into POCSO crime in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! सेलूतील पोक्सोच्या गुन्ह्यात सखोल तपासासाठी 'पाच पथके' नियुक्त

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे मुख्य जबाबदारी ...

परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती - Marathi News | Cloudburst rain in Parbhani in the morning; Farmers devastated, remaining crops washed away | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहाटे ढगफुटीसदृश पाऊस; शेतकरी पुरता उद्ध्वस्त, उरलेल्या पिकांची माती

परभणी शहरात सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक नागरी भागात पाणी नागरिकांच्या घरात गेले. ...

परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा - Marathi News | Farmers in Parbhani protest; Rally for government assistance of Rs 50,000 per hectare | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा

मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. ...

Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज! - Marathi News | Parabhani: Flood recedes, danger remains; Woman fights death due to snake bite while cleaning house! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: पूर ओसरला, धोका कायम; घराची सफाई करताना सर्पदंशाने महिलेची मृत्यूशी झुंज!

पुर ओसारल्यानंतर घराची साफसफाई करताना महिलेवर बेतला जीवघेणा प्रसंग; पाथरी तालुक्यातील मंजरथ येथील घटना ...

Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या - Marathi News | Parabhani: Ruckus in Gangakhed Municipality's accounts department; Chairs, glass broken in dispute over work bill | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: गंगाखेड पालिकेच्या लेखा विभागात राडा; बिलावरून वादातून खुर्च्या, काचा फोडल्या

गंगाखेड पालिकेत चाललंय काय? लेखापालाशी वादानंतर केबीनची तोडफोड झाल्याने खळबळ  ...

पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण - Marathi News | What to do now? The cry of a flood-affected farmer; The army saved his life | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पीक गेलं, आता जगून करायचं काय? पूरग्रस्त शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, सैन्याने वाचवले प्राण

गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं शेत पूराच्या पाण्याने वेढलेलं असल्याने घेतला टोकाचा निर्णय. ...

खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर - Marathi News | Time to carry death body from the flood of Khali river; Nature's cruelty in Gangakhed, village outside the contact zone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खळी नदीच्या पुरातून मृतदेह नेण्याची वेळ; गंगाखेडमध्ये निसर्गाची क्रूरता, गाव संपर्क क्षेत्राबाहेर

नांदेडहून आणलेला मृतदेह पुरातून न्यायची वेळ; चिंचटाकळीतील नागरिकांच्या डोळ्यात पाणी ...