कापसाने भरलेला ट्रॅक्टर उभ्या आॅटोवर उलटल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्टेशन समोर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ...
प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे. ...
पुणे शहरातील बालेवाडी भागात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मानवत तालुक्यातील इटाळी शिवारात धारधार शस्त्राने खून केल्या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बेवारस सापडलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा यानिमित्ताने पोलि ...
पाठलाग करुन शेरेबाजी करीत मुलीचा विनयभंग करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना जिल्हा न्यायालयाने २५ फेब्रुवारी रोजी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
शहरातील व्यापाऱ्यांकडील थकित स्थानिक संस्थाकराचे संबंधित खाजगी एजन्सीने नियमानुसार मूल्यांकन व कर निर्धारण केले आहे की नाही, याची तपासणी करण्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी साडेचार महिन्यांपूर्वी आदेश देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश अडगळीत टाकून ...
शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात असलेल्या जलसंपदा विभागाच्या दोन कार्यालयांतून संगणक, प्रिंटर आदी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु हो ...