लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

संस्था सचिवाच्या जाचाने शिक्षकाची आत्महत्या; संचमान्यतेसाठी वारंवार पैशांची मागणी - Marathi News | Teacher commits suicide after being harassed by institute secretary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संस्था सचिवाच्या जाचाने शिक्षकाची आत्महत्या; संचमान्यतेसाठी वारंवार पैशांची मागणी

सुसाईड नोटमध्ये सचिवावर गंभीर आरोप  ...

Parabhani: आर्थिक देवाणघेवाणीतून पाथरीत खून; एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Parabhani: Murder in Pathri over financial exchange; A total of five accused in police custody | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: आर्थिक देवाणघेवाणीतून पाथरीत खून; एकूण पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

खून प्रकरणातील तीन आरोपींना परभणी, पाथरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. ...

तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन - Marathi News | New sesame variety available in all three seasons; Parbhani Agricultural University research | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. ...

गावात मतदान घ्या, पण दारूबंदी कराच; तुरा गावच्या महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | Vote in the village, but ban alcohol; Women of Tura village appeal to the District Collector | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गावात मतदान घ्या, पण दारूबंदी कराच; तुरा गावच्या महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

गावात दारूच्या दुकानामुळे अनेक कुटुंबांमध्ये सतत वाद, विवाद, भांडणे होतात. ...

नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन - Marathi News | A stir in the education sector; A primary teacher ended his life by making serious allegations against the institute secretary. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

सुसाईड नोटमध्ये संस्था सचिवांवर पगार बिल, अनुदानाबाबत गंभीर आरोप; परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात घडली घटना  ...

कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Wife who consumed poison after farmer ends life also dies during treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील घटना ...

मृतदेह सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळला, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या - Marathi News | The body was brutally beaten and thrown into a public toilet, the accused were arrested by the police station. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मृतदेह सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळला, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या

पोलीस निरीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेहावर केले अंत्यसंस्कार ...

वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक - Marathi News | Strict traffic regulation at Parabhani intersection; Police's friend praised by Superintendent of Police himself | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक

पोलीस मित्राचे कार्य पाहून स्वतः पोलीस अधीक्षक जागेवर वाहन लावून थांबले आणि या पोलीस मित्राशी त्यांनी संवाद साधला. ...