लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच - Marathi News | Bhamble is set to win Ajit Dada's entry into the NCP, Babajani Durrani is still waiting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे विजय भांबळेंचे ठरलेय, बाबाजानी दुर्राणीं वेटिंगवरच

या सर्व घडामोडींमध्ये माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश मात्र अजूनही लटकलेलाच आहे. ...

परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल - Marathi News | Parbhani Police Force proud; Dog Bolt tops the list in detecting explosives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

राज्यातील एकूण २० श्वान प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला. ...

सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन - Marathi News | Farmers hold bhajan protest in front of Mahavitaran office for solar agricultural pumps | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सौर कृषीपंपासाठी शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयासमोर भजन आंदोलन

प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी ...

ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा - Marathi News | Neither got a job nor got 3 lakhs back; Court orders Pathri couple to be charged with fraud | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ना नोकरी मिळाली ना ३ लाख परत मिळाले; न्यायालयाच्या आदेशाने पाथरीत दाम्पत्यावर गुन्हा

पाथरीत दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई ...

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव - Marathi News | Offering of 11 kg silver door in the gabhara of Gyaneshwar Mauli temple at Aalandi; Service of Maslekar couple from Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत. ...

Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ - Marathi News | Parabhani: Sand mafia's atrocities; Women Mandal officials and Talathi were abused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: वाळू माफियांची अरेरावी; महिला मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठ्याला शिविगाळ

याप्रकरणी चार जणांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Fake fertilizer sale racket in Pathri; Godown sealed, case registered against those who cheated farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत बनावट खत विक्रीचा गोरखधंदा; गोडाऊन सील, शेतकऱ्यांना फसवणाऱ्यावर गुन्हा

गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा  प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. ...

Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास - Marathi News | Parabhani: Pathri shocked by daylight burglary; Jewelry worth 15 lakhs, cash worth 1 lakh looted | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भरदिवसा घरफोडीने पाथरी हादरले; १५ लाखांचे दागिने, १ लाखाची रोकड लंपास

घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...