लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

गावात मतदान घ्या, पण दारूबंदी कराच; तुरा गावच्या महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | Vote in the village, but ban alcohol; Women of Tura village appeal to the District Collector | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गावात मतदान घ्या, पण दारूबंदी कराच; तुरा गावच्या महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

गावात दारूच्या दुकानामुळे अनेक कुटुंबांमध्ये सतत वाद, विवाद, भांडणे होतात. ...

नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन - Marathi News | A stir in the education sector; A primary teacher ended his life by making serious allegations against the institute secretary. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

सुसाईड नोटमध्ये संस्था सचिवांवर पगार बिल, अनुदानाबाबत गंभीर आरोप; परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात घडली घटना  ...

कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Wife who consumed poison after farmer ends life also dies during treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू

परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील घटना ...

मृतदेह सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळला, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या - Marathi News | The body was brutally beaten and thrown into a public toilet, the accused were arrested by the police station. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मृतदेह सार्वजनिक स्वच्छतागृहात आढळला, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या

पोलीस निरीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेहावर केले अंत्यसंस्कार ...

वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक - Marathi News | Strict traffic regulation at Parabhani intersection; Police's friend praised by Superintendent of Police himself | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक

पोलीस मित्राचे कार्य पाहून स्वतः पोलीस अधीक्षक जागेवर वाहन लावून थांबले आणि या पोलीस मित्राशी त्यांनी संवाद साधला. ...

पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल - Marathi News | Good position, good salary; yet the greed for bribery increased; 215 bribery cases registered in the state in 97 days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल

महसूल, भूमिअभिलेख, पोलिस, पंचायत समितीत सर्वाधिक सापळे ...

परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा  - Marathi News | The Parbhani Superintendent of Police came directly to the reception room and understood the pain of the elderly man. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा 

पोलीस अधीक्षकांनी स्वागत कक्षात येऊन एका वृध्दाची व्यथा जाणून घेत आपला साधेपणा दाखवून दिला. ...

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री - Marathi News | Two-wheeler stolen from outside Chhatrapati Sambhajinagar hospital and sold directly in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री

छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयाच्या बाहेरून दुचाकी चोरीचा उलगडा; जिंतूरमध्ये सापडल्या २६ दुचाकी ...