लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

परभणी मनपा आरक्षण निश्चित; 'खुला' प्रवर्गाची जागा वाढताच एकच जल्लोष, तर काहींचा हिरमोड - Marathi News | Parbhani Municipal Corporation reservation confirmed; As soon as the seats in the 'open' category increase, there is jubilation, while some are indignant | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपा आरक्षण निश्चित; 'खुला' प्रवर्गाची जागा वाढताच एकच जल्लोष, तर काहींचा हिरमोड

परभणी महापालिका ६५ जागांसाठी आरक्षण सोडत; काही इच्छुक आनंदी, तर काहींच्या स्वप्नांवर पाणी ...

धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल! - Marathi News | Shocking! Forced religious conversion in Parbhani; Case registered against six people! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत जबरदस्तीने धर्म परिवर्तनाचा प्रकार; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंद; पीडित कुटुंबाचा आरोप, बळजबरीने विधी करून धर्मांतर ...

कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य कुणी तयार केलंय? स्पर्धेचे विजेते कोण? वाचा सविस्तर - Marathi News | Who created the new logo and slogan of the Agriculture Department? Who are the winners of the competition? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य कुणी तयार केलंय? स्पर्धेचे विजेते कोण? वाचा सविस्तर

सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर अनुषंगाने बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित केलेली होती. ...

Parabhani: रस्त्यासाठी गाव विक्रीला; टाकळवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी, इतर गावांत लावले बॅनर! - Marathi News | Parabhani: Village for sale for road; Takalwadi villagers put up banners in other villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: रस्त्यासाठी गाव विक्रीला; टाकळवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी, इतर गावांत लावले बॅनर!

गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा हा दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. ...

Parabhani: सेलू न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या 'खुर्चीचा कलगीतुरा'; २४ तासांत नियुक्ती रद्द, पुन्हा प्रभारी - Marathi News | Parabhani: Selu N.P. Chief Officer's 'chair-swing'; Appointment cancelled within 24 hours, in-charge again | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सेलू न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या 'खुर्चीचा कलगीतुरा'; २४ तासांत नियुक्ती रद्द, पुन्हा प्रभारी

त्र्यंबक कांबळे यांनी पदभार घेण्यापूर्वीच नियुक्ती रद्द झाल्याने चर्चेला उधाण; मुख्याधिकारी पद पुन्हा प्रभारी कदम यांच्याकडे ...

Parabhani: सेलू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी त्र्यंबक कांबळे यांची नियुक्ती - Marathi News | Parabhani: Trimbak Kamble appointed as Chief Officer of Selu Nagar Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: सेलू नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी त्र्यंबक कांबळे यांची नियुक्ती

त्र्यंबक कांबळे यापूर्वी परळी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते ...

Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात - Marathi News | Parabhani: Gram Panchayat officer caught accepting a bribe of Rs 1,000 for a death certificate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात

याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

काळजाला चटका लावणारी घटना; आईचा छळ पाहून संतप्त मुलाने दारुड्या पित्याचा केला खून! - Marathi News | Heartbreaking incident; Son enraged after seeing mother's torture; Stabbed and killed drunk father | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काळजाला चटका लावणारी घटना; आईचा छळ पाहून संतप्त मुलाने दारुड्या पित्याचा केला खून!

आईला सातत्याने होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या या अल्पवयीन मुलाच्या कृत्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ...