लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

यंदा ऊस तोडीसाठी महिला मजुरांची संख्या पुरुषांबरोबरच; किती महिलांच्या हातात कोयता? - Marathi News | This year, the number of female laborers for sugarcane harvesting is equal to that of men; how many women have scythes in their hands? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ऊस तोडीसाठी महिला मजुरांची संख्या पुरुषांबरोबरच; किती महिलांच्या हातात कोयता?

यंदाच्या गळीत हंगामात मराठवाड्यातील बीड, परळी, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून एकूण १८३० ऊस तोडणीच्या टोळ्या आल्या आहेत. ...

पाथरी हादरले! बांदरवाडा शिवारात बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; वासरू पळवून शेतात केले फस्त - Marathi News | Pathri was shaken! Leopard attacked a cowshed in Bandarwada Shivara; The calf was snatched and thrown into the field | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी हादरले! बांदरवाडा शिवारात बिबट्याचा गोठ्यावर हल्ला; वासरू पळवून शेतात केले फस्त

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धजावत नाहीत. ...

जीवाशी खेळ! चाकाच्या निखळलेल्या नटबोल्टच्या जागी लाकडी खुटी लावून एसटीचा प्रवास - Marathi News | ST travels by replacing the dislodged wheel nutbolt with a wooden peg | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीवाशी खेळ! चाकाच्या निखळलेल्या नटबोल्टच्या जागी लाकडी खुटी लावून एसटीचा प्रवास

जिंतूर एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ ...

Parabhani: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील गंभीर जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Parabhani: Toddler seriously injured in stray dog attack dies during treatment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील गंभीर जखमी चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

जिंतूरमध्ये मागील दोन महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी जवळपास २० ते ३० बालकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. ...

मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन - Marathi News | Big news! Parabhani's contempt of the Constitution case accused Datta Pawar ended his life after being released on bail | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी! जामिनावर सुटताच परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने संपवलं जीवन

जामिनावर सुटल्यानंतर चारच दिवसांत संपवले आयुष्य; स्वतःच्या घरात घेतला गळफास ...

'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 13 lakhs snatched saying 'I will make your son a pilot'; Case registered against scammers from Nagpur-Akolya | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मुलाला पायलट बनवतो', म्हणत १३ लाख हडपले; नागपूर-अकोल्याच्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

फिर्याद मागे घेण्यासाठी नागपूर-अकोल्याच्या भामट्यांकडून जीवे मारण्याची धमकी. ...

मानवत पालिकेत 'लाड' पर्व! नगराध्यक्ष पत्नी तर उपनगराध्यक्ष पती; राजकारणातील दुर्मिळ योग! - Marathi News | Lad Parv in Manavat Municipality! Wife Rani Lad elected Mayor after husband Ankush Lad unopposed Deputy Mayor; A rare combination in politics! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत पालिकेत 'लाड' पर्व! नगराध्यक्ष पत्नी तर उपनगराध्यक्ष पती; राजकारणातील दुर्मिळ योग!

मानवतच्या सत्तेची सूत्रे आता पती-पत्नीच्या हाती; राष्ट्रवादीचे वर्चस्व अधोरेखित ...

Parabhani Accident: परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Parbhani-Jintur road: Three Warkaris returning from Kirtan died | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू

कार - दुचाकी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू; परभणी- जिंतूर मार्गावरील झरी जवळील घटना ...