लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी, मराठी बातम्या

Parabhani, Latest Marathi News

'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला - Marathi News | 'A life was lost because there was no bridge!' Angry villagers brought the body to the Parbhani District Collector's Office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला

ई-पिक पाहणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप. ...

Parabhani: प्रसूती झालेली महिला बाळाला सोडून बेपत्ता; नवजात बाळाची प्रकृती नाजूक - Marathi News | Parabhani: Woman who gave birth goes missing leaving baby behind; newborn baby's condition critical | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: प्रसूती झालेली महिला बाळाला सोडून बेपत्ता; नवजात बाळाची प्रकृती नाजूक

या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलिस ठाण्यात केली असून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट! - Marathi News | This is the real Ganeshotsav! Parabhani's Vakratund Ganesh Mandal Organize Wedding, Gift Essentials to Couple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!

परभणीतील वक्रतुंड गणेश मित्र मंडळाने राबविला उपक्रम; अनावश्यक खर्च बाजूला ठेवत एका जोडप्याला संसार थाटायला मदत केली.  ...

परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | Sankarshan Karhade post about two special people from Parbhani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील रत्नांबद्दल खास पोस्ट शेअर करुन सोशल मीडियावर सर्वांना ही माहिती सांगितली आहे ...

गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार - Marathi News | Parbhani police on alert for Ganeshotsav; 310 goons, troublemakers deported from Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गणेशोत्सवासाठी परभणी पोलिसांची सावधगिरी; जिल्ह्यातील ३१० गुंड, उपद्रवी केले हद्दपार

विसर्जन कालावधीपर्यंत विविध ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत. ...

मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी - Marathi News | Parbhani residents donate food to Mumbai protesters; 75,000 food kits at protest site | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी

परभणीकर मैदानात! मुंबईतील आंदोलकांसाठी पाठवल्या घरच्या शिदोरीच्या ७५ हजार किट्स ...

'माझ्या वेदना गौण, आरक्षणच महत्त्वाचं!'; पाय फ्रॅक्चर असूनही शेतमजूराचे मुंबईत पाऊल - Marathi News | 'My pain is secondary, reservation is important!'; Farm worker steps into Mumbai despite fractured leg | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'माझ्या वेदना गौण, आरक्षणच महत्त्वाचं!'; पाय फ्रॅक्चर असूनही शेतमजूराचे मुंबईत पाऊल

गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने वेळोवेळी पाय फ्रॅक्चर असताना आझाद मैदानावर, आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. ...

सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत! परभणी जिल्ह्यात हळहळ - Marathi News | Snake friend who gave life to snakes dies of snake bite; Tragic incident in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्राचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत! परभणी जिल्ह्यात हळहळ

सर्पमित्राची १५ दिवस मृत्यूशी झुंज, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न ...