नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ...
पनवेलमधील सुकापूर येथील राकेश चंद्रकांत केणी (25) या तरूणाने एक उत्तम संदेश देणारा देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात असलेला हा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...
पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (31 डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाने सुरु असलेल्या या कारवाईदरम्यान ही घटना घडली. अतिक्रमण पथक प्रमुख संतोष ठाकुर यांनी ही घटना उघड़किस आणली. ...
नवीन पनवेल येथील विचुंबे गावातील विसपुते कॉलेजजवळ टाटा पॉवरचे झाड्यांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु होते. दरम्यान, झाडाची फांदी उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीवर पडल्याने मोठा स्फोट झाला आणि आगीने पेट घेतला. ...