मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. आजही कामोठे, पनवेलमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. ...
सक्षम सरकार आणण्यासाठी, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन बारणे यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पनवेल व उरण परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसेवेची कामे करण्यात आली आहेत. ...
दि.11 रोजी सफाई मुकादम योगेश केणी यांना यासंदर्भात तळोजा फेजमधून एका रहिवाशाने पालिकेचे सुखा व ओला कचरा वर्गीकरण करणारे डब्बे येथील भंगारवाल्याजवळ असल्याची माहिती दिली. ...
वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला ...