पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ...
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. या वेळी भाजपचे शत्रुघ्न काकडे, संजय भोपी, गोपीनाथ भगत आणि तेजस कांडपिळे हे बिनविरोध निवडून आले. ...
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. देहरंग धरण आटले असून, पाण्यासाठी एमजेपीसह इतर आस्थापनांवर अवलंबून राहावे लागत आहे. ...
पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० मे रोजी आयुक्तांच्या दालनात प्रभाग समितीच्या बैठकीत निवडणूक होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, स्थानिक निधी लेखा परीक्षा यांच्यामार्फत लेखापरीक्षणाची तरतूद अनिवार्य असताना पनवेल महापालिकेने तीन वर्षे उलटूनही अद्याप लेखापरीक्षण केले नसल्याचे उघड झाले आहे. ...
पैसे वाटताना शेकापचे कार्यकर्ते दोन वेळा पनवेलमध्ये सापडल्याची घटना ताजी असताना सेनेच्या कार्यकर्त्याला देखील भरारी पथकाने रंगेहात पकडल्याची घटना रविवारी घडली. ...