गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ग्रामीण भागात तासन्तास वीज गायब होत आहे. सोमवारी १ जुलै रोजी सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. ...