लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

coronavirus : लोडशेडिंग पासुन पनवेलकरांना दिलासा  - Marathi News | coronavirus: relief from load shedding to Panvelkar's | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus : लोडशेडिंग पासुन पनवेलकरांना दिलासा 

राज्यात कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. ...

Coronavirus: कामोठ्यात खळबळ! पॉझिटिव्ह वृद्धाच्या मुलाचा प्रताप; क्वारन्टाईन असून खुलेआम फिरला - Marathi News | Coronavirus: quarantine son of positive person roaming out in kamothe hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: कामोठ्यात खळबळ! पॉझिटिव्ह वृद्धाच्या मुलाचा प्रताप; क्वारन्टाईन असून खुलेआम फिरला

Coronavirus: वृद्धाचे नमुने मुंबईस्थित कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ...

पनवेलकरांवर पाणी दरवाढीचे संकट, सिडकोने वाढविले दर - Marathi News | Water crisis on Panvelkar, CIDCO raised rates | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलकरांवर पाणी दरवाढीचे संकट, सिडकोने वाढविले दर

पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात १६१ नागरिक देखरेखीखाली, २२ जणांत कोरोनाची लक्षणे - Marathi News | Coronavirus: In Thane district 161 citizens under the supervision, 22 symptoms of coronas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे जिल्ह्यात १६१ नागरिक देखरेखीखाली, २२ जणांत कोरोनाची लक्षणे

जिल्हा व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

Coronavirus रायगडच्या संशयितांची परवड; 11.30 वाजले तरीही चहा, नाश्ता दिला नाही - Marathi News | Coronavirus Raigad, panvel Suspected had No tea, no breakfast till 11.30 am hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus रायगडच्या संशयितांची परवड; 11.30 वाजले तरीही चहा, नाश्ता दिला नाही

बैठकांनंतर पनवेल महापालिका प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते यांनी खारघरच्या ग्रामविकास भवनात 14 दिवसांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

Coronavirus: रायगडमध्ये सावळा गोंधळ! दुबईहून आलेले क्रिकेटर घरी गेले - Marathi News | Coronavirus: cricketers came from Dubai went home directly from hospital hrb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: रायगडमध्ये सावळा गोंधळ! दुबईहून आलेले क्रिकेटर घरी गेले

दुबईहून आज सकाळी 18 खेळाडू मुंबईत आले होते. त्यांना पनवेल महापालिकेने खास बस करून रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ...

खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली - Marathi News | Bomb like material found at Panvel station; Local Empty by police hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खळबळजनक! पनवेल स्टेशनवर सापडली बॉम्बसदृष्य वस्तू; लोकल रिकामी केली

पोलिस आणि फायरब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

पनवेलमध्ये एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार - Marathi News | A minor divyang girl raped in Panvel pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेलमध्ये एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार

१७ वर्षीय मतिमंद मुलीवर दोघांनी मतिमंद असल्याचा फायदा घेत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.  ...