लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनवेल

पनवेल

Panvel, Latest Marathi News

पालिकेची स्थायी समितीच्या कामकाजाबाबत लपवाछपवी - Marathi News | Confidentiality of the work of the standing committee of the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिकेची स्थायी समितीच्या कामकाजाबाबत लपवाछपवी

भाजपचा पत्रकारांना वार्तांकनास मज्जाव; कामाबाबत साशंकता ...

एन ९५च्या नावाखाली बनावट मास्क - Marathi News | Fake mask under the name N95 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एन ९५च्या नावाखाली बनावट मास्क

पनवेल परिसरात दुकानदाराकडून चढ्या दराने विक्री : नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी ...

धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी करायचे काय?, पनवेल पालिकेच्या महासभेत पडसाद - Marathi News | What do the residents of dangerous buildings want to do? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धोकादायक इमारतींतील रहिवाशांनी करायचे काय?, पनवेल पालिकेच्या महासभेत पडसाद

पालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती आहेत. तर, ग्रामीण भागात २९ गावांतील जुन्या घरांचा पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. याचे पडसाद महासभेत उमटले. ...

४२०० लोकांचे जबाब...२०० दुकानांची तपासणी अन् ६ दुकानांवर कारवाई - Marathi News | Answers of 4200 people ... Inspection of 200 shops and action on 6 shops | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४२०० लोकांचे जबाब...२०० दुकानांची तपासणी अन् ६ दुकानांवर कारवाई

बार्शी धान्य घोटाळा प्रकरण; जिल्हाधिकाºयांची माहिती ...

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश - Marathi News | 334 dangerous buildings in Panvel Municipal Corporation area, including housing projects erected by CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश

या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे. ...

इम्पेरियल शाळेविरोधात पालकांचे आंदोलन - Marathi News | Parental agitation against Imperial School | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इम्पेरियल शाळेविरोधात पालकांचे आंदोलन

जोपर्यंत शाळा व्यवस्थापन आॅनलाइन शिकवणी वर्ग सुरू करीत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ...

पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता - Marathi News | Escape of three trapped on Peb Fort; The road was missed while trekking | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता

ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. ...

नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली - Marathi News | In New Panvel, gangs active in swindling power consumers are active, fearing a bill of lakhs | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवीन पनवेलमध्ये वीज ग्राहकांना लुबाडणारी टोळी सक्रिय, लाखोंच्या बिलाची भीती दाखवली

महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. ...