Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेतील दोन उपायुक्तांच्या बदल्या दि.१९ रोजी करण्यात आल्या.आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
उन्हाचा कडाका वाढल्यापासून मसाला तयार करण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू झालेली दिसते आहे. त्यामुळे बाजारात लाल मिरचीला मागणी असली तरी तुलनेने आवक कमी आहे. ...
...तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ...