सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे ...
पनवेल : स्त्री मुळात बुद्धिमान असते, तिला समजून घ्या, वेळ द्या मग ती कशी काम करते याचा अनुभव तुम्हाला येईल, असे प्रतिपादन पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या दुस-या दिवशी महिला सत्राचे उद्घाटन करताना केले. ...
रोटरी क्लब आॅफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फेस्टिव्हलचे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. खांदेश्वर रेल्वेस्थानक रोडलगतच्या सर्कल मैदानावर दहा दिवस रंगणाºया फेस्टिव्हलची सुरुवात अडीचशे कलाकारांच्या उपस्थित होणार आहे. ते व ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३३८ कारखानदारांकडे पालिकेचे एलबीटीच्या रूपाने जवळपास ४०० कोटी थकीत आहेत. ही थकीत रक्कम कधी वसूल होणार? यासंदर्भात सोमवारी महासभेत सत्ताधारी-विरोधक नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे वसुलीचा तगादा लावला. वर्षभराचा कालावधी लोटून द ...
नियमानुसार महापालिका क्षेत्रात सहाआसनी रिक्षांना प्रवेश करता येत नाही. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आरटीओ कार्यालयाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...