राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५पर्यंतच्या बांधकामांना अभय देत ती नियमित करण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणांना दिल्या आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून, बांधकामे नियमित करण्यासाठी आतापर्यंत ३१०० अर्ज दाखल झाले आहेत. ...
पनवेल महानगर पालिकेचा २०१८ ते १९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी स्थायी समितीत सादर केला. वास्तववादी या अर्थसंकल्पात पालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ...
पनवेल महापालिकेचा २०१८ - १९ आर्थिक वर्षासाठी ५१६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. पनवेलच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. पाणी, घनकचरा, आरोग्य, रस्ते व इतर पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद केल ...
पनवेल महापालिकेचा वास्तववादी अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. अशक्यप्राय अशा भव्य प्रकल्पांच्या घोषणा करण्याचे टाळले आहे. शहर स्वच्छतेला व पायाभूत सुविधेवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर स्थायी समितीमध्ये व सर्वसाधारण सभेमध्ये सर ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे बेपत्ता प्रकरणाने तपासात वेगळे वळण घेतले आहे. अभय कुरूंदकराचा मित्र आणि खाजगी चालकाला अटक केल्यानंतर हा खून असल्याचा पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले आहे. गुरूवारी या दोनही आरोपींना न्यायालयात उभे करण् ...
बारावीची परीक्षा देण्यासाठी जाणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. सोनसाखळी हिसकावल्यामुळे विद्यार्थिनीच्या मानेला दुखापत झाली आहे. ...
पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात शहरात विकासकामे होण्याऐवजी महापालिका प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजपा यांच्यातील वाद अनेकदा समोर आला आहे. ...