पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या सभागृहात ठराव पास करण्यासाठी मतदान घेण्यात आहे. यावेळी 50 विरुद्ध 22 मतांनी ठराव पास करण्यात आला. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील मिडलक्लास मैदानात बुधवारी आयोजित केलेल्या पूर्वनियोजित सभेला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. ...
पनवेल-मुंब्रा मार्गावरून गुन्हे शाखा पोलिसांनी १०० किलो गांजा जप्त केला आहे. स्कोडा कारच्या डिकीमधून हा गांजा घेवून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही मुंब्य्राचे राहणारे असून आंध्र प्रदेशमधून ते विक्रीसाठी गांजा घेवून आले होते. ...
पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या बदलीसाठी सत्ताधारी अविश्वास ठराव आणणार आहेत. आयुक्तांच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक संघटना एकत्र आल्या असून बुधवारी २१ मार्चला पनवेलमधील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात जनतेचा विश्वासदर्शक ठराव घेणार आ ...
पनवेल महापालिकेच्या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. ...
पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संघटनांनी शुक्रवारी तथास्तु सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाºयांच्या या भूमिकेमुळे ज्येष्ठ नागर ...