पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळून पनवेलकरांना दिलासा दिला व चौथ्या दिवशी बदली केली. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. ...
महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले. ...
पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अचानक झालेल्या या बदलीमुळे पनवेल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. ...
पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी ...
महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव शासनाने निलंबित केला आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचारासह सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. ...
पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर नगरसेवकांच्या कार्यकाळाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप नऊ महासभा पार पडल्या आहेत. ...
सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाºयासह दुर्गंधीचे खापर सिडकोवर फोडण्यास सुरुवात केली असल्याने सिडको खडबडून जागी झाली. ...