पनवेल व रायगड जिल्ह्यांतील ३०० गावांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उलचण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जलसिंचन विभागाला या आठवड्यात दिले आहेत. ...
शहरात सुरू असलेल्या पाणीसमस्येचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही उमटले. सद्य:स्थितीत प्रतिदिन ७० एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाणीसमस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ...
पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे. ...
पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. ...