नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
शहरात रिक्षा भाडे नाकारणा-या रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी गुरुवारी स्टिंग आॅपरेशन करून २५ रिक्षाचालकांवर कारवाई केली. ...
उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरात नवी मुंबई विमानतळ, न्हावा - शिवडी सी लिंक रोड, जेएनपीटीचे चौथे बंदर, नेरुळ - उरण रेल्वे प्रकल्प, करंजा मच्छीमार बंदर, खोपटा टाऊन आदि आंतरराष्टÑीय आणि अतिमहत्त्वाचे प्रकल्प येवू घातले आहे. ...
पनवेल महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणारे व्यापारी आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. निर्बंध असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर करणा-यांवर कारवाई करून महापालिकेने तीन लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, ...
कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...